Saturday, 2 February 2019

जालना : वंचित बहुजन आघाडी जाहिर सभा - MIM विधायक इम्तियाज़ जलील Full Speech - Jalna News

जालना : वंचित बहुजन आघाडी जाहिर सभा - MIM विधायक इम्तियाज़ जलील Full Speech - Jalna News

प्रकाश आंबेडकर यांचं जालना सभेतील संपूर्ण भाषण / UNCUT PRAKASH AMBEDKAR SPEECH JALNA



चला बाळासाहेबांना साथ देऊया... आपले उज्वल भविष्य घडवूया... सत्ता बदलाची नांदी... भीक नको सत्तेची... सत्ता हवी हक्काची... सत्ता संपादन मेळावा , जालना आयोजक : वंचित बहुजन आघाडी स्थळ : आझाद मैदान , शिवाजी पुतळा रोड , जालना प्रकाश आंबेडकर यांचं जालना सभेतील संपूर्ण भाषण UNCUT PRAKASH AMBEDKAR SPEECH JALNA

Wednesday, 30 January 2019

असदुद्दीन ओवैसी का कल्याण में जबरदस्त भाषण / UNCUT Asaduddin Owaisi speech kalyan

सत्ता बदलाची नांदी भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची सत्ता संपादन मेळावा कल्याण आयोजक वंचित बहुजन आघाडी स्थळA पी एम सी मार्केट कल्याण DATE:21.01.2019 असदुद्दीन ओवैसी का कल्याण में जबरदस्त भाषण UNCUT Asaduddin Owaisi speech kalyan

प्रकाश आंबेडकर यांचं कल्याण सभेतील संपूर्ण भाषण / UNCUT Prakash Ambedkar speech kalyan

सत्ता बदलाची नांदी भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची सत्ता संपादन मेळावा कल्याण आयोजक :वंचित बहुजन आघाडी स्थळ: ए पी एम सी मार्केट कल्याण असदुद्दीन ओवैसी Speech at kalyan : https://youtu.be/c9-upRCVI60

इम्तियाज जलिल का पिंपरी चिंचवड़ में शानदार भाषण /UNCUT ImtiyaZ Jaleel Speech Pimpri Chinchwad

सत्ता बदलाची नांदी... भीक नको सत्तेची... सत्ता हवी हक्काची... सत्ता संपादन मेळावा , पिंपरी-पुणे आयोजक : वंचित बहुजन आघाडी स्थळ : एच.ए.ग्राउंड , पिंपरी , पुणे - ४११०१८ चला बाळासाहेबांना साथ देऊया... आपले उज्वल भविष्य घडवूया... इम्तियाज जलिल का पिंपरी चिंचवड़ में शानदार भाषण

प्रकाश आंबेडकर यांचं पिंपरी चिंचवड मधील संपूर्ण भाषण / UNCUT Prakash Ambedkar speech pimpri

सत्ता बदलाची नांदी... भीक नको सत्तेची... सत्ता हवी हक्काची... सत्ता संपादन मेळावा , पिंपरी-पुणे आयोजक : वंचित बहुजन आघाडी स्थळ : एच.ए.ग्राउंड , पिंपरी , पुणे - ४११०१८ चला बाळासाहेबांना साथ देऊया... आपले उज्वल भविष्य घडवूया... प्रकाश आंबेडकर यांचं पिंपरी चिंचवड मधील संपूर्ण भाषण

Friday, 18 January 2019

*खूपच छान आहे,,,, सर्वांनी वाचावे,,,*👌🏻👌🏻 मी पैसा बोलतोय

*खूपच छान आहे,,,, सर्वांनी वाचावे,,,*👌🏻👌🏻

मी पैसा बोलतोय

सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो,

मी आहे पैसा. माझ रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.

मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.

आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात.

आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही,

परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात.

मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात.

हे सत्य आहे की, मी देव नाही पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात.

खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत.

मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.

मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो.

मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......
..... पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.

मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो ......
.....पण तुमच वय नाही वाढवू शकत.

मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो .......
.....पण गेलेली वेळ नाही.

मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो ......
.....पण आदर नाही.

मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो ....
.....पण शांत झोप नाही.

मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो .....
.....पण विद्या नाही.

मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो ......
.....पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

म्हणून लक्षात ठेवा
पैसा हेच सर्वस्व नाही
पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका .

पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका.

माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.

आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परिवार, आप्तेष्ट हेच आपले धन आहे.

त्यांना जाणीवपूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हाला देवाचं बोलावणं येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत.

तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्यांना दिलेला आनंद, मातृ-पितृ भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना करा.

मग आयुष्यात तुमच्यासारखे सुखी कोणीही नसणार...............

धन्यवाद !

पैसा