🙏🏻 ३ जानेवारी १८३१ 🙏🏻
ज्यांनी स्त्रियांन बद्दल "चुल आणि मुल" ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

No comments:
Post a Comment