Thursday, 29 November 2018

समाजाच्या काय तू कामी पडला..?

समाजाच्या काय तू कामी पडला..?

'मान्य आहे शून्यातूनी ,
 तू  लयी वरती चढला..
'पण सांग तू गड्या
समाजाच्या काय कामी पडला...?


'धनामधली कोणासाठी
मोडली नाही काडी...
दरवर्षाला स्वतःसाठी ,
घेत गेला 'गाडी...
दिला नाही ' कांदा जरी
घरी तुझ्या सडला......
'सांग तू जरा   समाजाच्या काय तू कामी पडला....?

तुझा नित्त्य चढत आहे
मजल्यावरती 'मजला....
लहानपणीचा तुझाच 'यार '
ऊघड्यावरती निजला...!
तुझ्यामधला मित्र गड्या
सांग कुठे दडला...?
'सांग  तू जरा  समाजाच्या काय  कामी पडला...?

'गरिबीनं गांजलेली
 माणसं आला बघत...
तरीही तू आपल्याच आहे ,
 मस्तीमध्ये 'जगत....
तुझ्यावाचून नाही जरी
संसार त्यांचा 'अडला...
पण सांग तू जरा  समाजाच्या काय
कामी पडला...?"


'जन्मल्या त्या समाजाचा
 जरा ऋणी राह्य तू....
'मागे राह्यल्या समाजाला ,
मागे वळून पाह्य तू...
कोणी नाही पुसत ऊद्या ,
तू  कितीही 'मोठा घडला...
सांग तू  जरा  समाजाच्या काय कामी पडला..?

Tuesday, 27 November 2018

साहित्यिक लेखिका स्वप्नाताई माळी यांचं पुण्यातील क्रांतिकारी भाषण

वंचित बहुजन आघाडी ३ रे महा-अधिवेशन ,पुणे सत्ता संपादन महामेळावा पुणे २६ नोव्हेंबर २०१८ साहित्यिक लेखिका स्वप्नाताई माळी यांचं पुण्यातील क्रांतिकारी भाषण

संविधान को पढ़कर सिक्खों ने बौद्ध धम्म अपनाया।

संविधान को पढ़कर सिक्खों ने बौद्ध धम्म अपनाया।

ये मुलक तुम्हारे बाप कि जाहगिरी नही है - मा.इम्तियाज जलील

ये मुलक तुम्हारे बाप कि जाहगिरी नही है - मा.इम्तियाज जलील

भारिप पुणे शहर अध्यक्ष अतुल बहुले सभेची सुरुवात करताना

वंचित बहुजन आघाडी ३ रे महा-अधिवेशन ,पुणे सत्ता संपादन महामेळावा पुणे २६ नोव्हेंबर २०१८ भारिप पुणे शहर अध्यक्ष अतुल बहुले सभेची सुरुवात करताना

आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही - पुण्यातुन प्रकाश आंबेडकरांचा एल्गार



वंचित बहुजन आघाडी ३ रे महा-अधिवेशन ,पुणे दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ बहुजन हृदयसम्राट आद. प्रकाश आंबेडकर सत्ता संपादन महामेळावा पुणे आम्ही सर्व मिळून सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही - पुण्यातुन प्रकाश आंबेडकरांचं समस्त बहुजनांना आश्वासन

भारिप प्रदेशाध्यक्ष अमित भुईगळ यांचं महा अधिवेशनातील क्रांतिकारी भाषण

वंचित बहुजन आघाडी ३ रे महा-अधिवेशन ,पुणे सत्ता संपादन महामेळावा पुणे २६ नोव्हेंबर २०१८ भारिप प्रदेशाध्यक्ष अमित भुईगळ यांचं महा अधिवेशनातील क्रांतिकारी भाषण

आता बाळासाहेबांच्या रूपानं बाबासाहेबांच्या सोबत संपूर्ण मातंग समाज आहे-लाल सेना प्रमुख गणपत भिसे

वंचित बहुजन आघाडी ३ रे महा-अधिवेशन ,पुणे सत्ता संपादन महामेळावा पुणे २६ नोव्हेंबर २०१८ लाल सेना प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांचं महा अधिवेशनातील क्रांतिकारी भाषण आता बाळासाहेबांच्या रूपानं बाबासाहेबांच्या सोबत संपूर्ण मातंग समाज आहे - लाल सेना प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे

तुफान गर्दी,वंचित बहुजन आघाडी मेळावा पुणे-प्रकाश आंबेडकर MIM | Prakash Ambedkar Pune

तुफान गर्दी,वंचित बहुजन आघाडी मेळावा पुणे-प्रकाश आंबेडकर MIM | Prakash Ambedkar Pune

Sunday, 25 November 2018

Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 03

Mr. Rajratna Ashok Ambedkar is the National President of The Buddhist Society of India. He is trying to revive the movement of Buddhism in India for the betterment of Individual, Society & Nation. In these video blogs, he has expressed his views on Buddhism, Dr.B.R.Ambedkar's efforts in spreading Buddhism in India, The condition of Buddhism after Dr. Ambedkar & The actions which have to take in near future.

Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 2

Mr. Rajratna Ashok Ambedkar is the National President of The Buddhist Society of India. He is trying to revive the movement of Buddhism in India for the betterment of Individual, Society & Nation. In these video blogs, he has expressed his views on Buddhism, Dr.B.R.Ambedkar's efforts in spreading Buddhism in India, The condition of Buddhism after Dr. Ambedkar & The actions which have to take in near future. Link of Episode 1:

Buddhist Movement In India by Dr. B. R. Ambedkar, Episode 1

Mr. Rajratna Ashok Ambedkar is the National President of The Buddhist Society of India. He is trying to revive the movement of Buddhism in India for the betterment of Individual, Society & Nation. In these video blogs, he has expressed his views on Buddhism, Dr.B.R.Ambedkar's efforts in spreading Buddhism in India, The condition of Buddhism after Dr. Ambedkar & The actions which have to take in near future.