Tuesday, 27 November 2018

आता बाळासाहेबांच्या रूपानं बाबासाहेबांच्या सोबत संपूर्ण मातंग समाज आहे-लाल सेना प्रमुख गणपत भिसे

वंचित बहुजन आघाडी ३ रे महा-अधिवेशन ,पुणे सत्ता संपादन महामेळावा पुणे २६ नोव्हेंबर २०१८ लाल सेना प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांचं महा अधिवेशनातील क्रांतिकारी भाषण आता बाळासाहेबांच्या रूपानं बाबासाहेबांच्या सोबत संपूर्ण मातंग समाज आहे - लाल सेना प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे

3 comments:

  1. धन्यवाद सम्राट, आम्ही आपले आभारी आहोत. शोषित वंचिताना आवाज दिल्याबद्दल

    ReplyDelete
  2. Kai Bola le tum Hi No.1..... Jai Lahuji ,, Jai Bhim

    ReplyDelete