मुंबईची गोष्ट आहे....
एक भिख्खू होते ते ट्रेन ने प्रवास करत होते त्याच डब्यात एक मुलगा आला तोही बौद्ध होता
भन्तेना पाहताच त्यांना वंदन केल त्या मुलाच्या हातात हिंदू धर्माची काही धागे आणि काही लॉकेट होते भंते नि पाहिले आणि विचारले...
"बाबारे तू बाबासाहेबांना मानतोस" त्याने हो असे उत्तर दिले
त्यावर भंते त्याला म्हणाले मी तुला गोष्ट सांगतो...
"एक बाई होती तिचे लग्न झालेलं होत पण तिचा नवरा तिला रोज मारहाण करीत असे खूप त्रास देत असे त्याने ती वैतागून गेली होती शेवटी तिने त्या त्रासातून मुत्क्त होण्यासाठी त्या तिच्या पतीशी तिने काडीमोड घेतला आणि तिने दुसरे लग्न केलेे तिला हवा तसा पती मिळाला....
त्या त्रास पासून त्या जाचा पासून तिला पुर्णपणे मुक्ती मिळाली तो तीला सिनेमाला घेवून जात असे तिला शॉपिंग ला घेवून जात असे अगदी तिच्या मनासारखे तो करत असे....
पण ती बाई आपल्या पहिल्या नवऱ्याला भेटायला परत जावू लागली, त्याने सांगितले विचार दुसऱ्या संसारात अनूसरू लागली..."
मग भन्ते त्या मुलाला विचारात कि, "आता तू सांग त्या बाई ला काय करायला पाहिजे"
त्यावर त्या मुलाने काहीही विचार न करता उत्तर दिले...
"कि तिला चपलेने मारले पाहिजे"
त्यावर भन्ते शांतपणे त्याला म्हणाले
मग तुला काय केले पाहिजे...
"ज्या बाबासाहेबांनी त्या जाचक रूढी बंधनातून मुक्त केले आणि आपण जर परत त्या रूढी कडे जात असू तर त्याला काय केले पाहिजे... "
आणि त्या मुलालाही लाज वाटली त्याने भन्ते ची माफी मागतली आणि हातातील त्या सार्या वस्तू चालत्या गाडीतून फेकून दिल्या आणि भन्ते सोबत चैत्यभुमित जावून बाबासाहेबांच्यास्मृतीला वंदन करून आला.....
>>>हा लेख काल्पनिक असला तरी वास्तवाशी निगडीत असुन एक परिवर्तन म्हणुन आपल्या समोर मांडला आहे...
नमो गौतमा...
नमो भिमाय...
मानाचा जय भिम...!!!
Thursday, 24 September 2015
मुंबईची गोष्ट आहे.... एक भिख्खू होते ते ट्रेन ने प्रवास करत होते त्याच डब्यात एक मुलगा आला तोही बौद्ध होता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment