Wednesday, 13 February 2019

एम आय एम नेते शाहिद शेख यांचा कोल्हापुरात बुलंद आवाज / AIMIM Leader Shahid Sheikh Speech Kolhapur

एम आय एम नेते शाहिद शेख यांचा कोल्हापुरात बुलंद आवाज / AIMIM Leader Shahid Sheikh Speech Kolhapur

कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य त्यांचा आहे पण उद्याचा सूर्य हा आपला असेल बाबासाहेब को मुसलमान ने साथ दिया था एक बार फार मुसलमान आंबेडकर के साथ है चला बाळासाहेबांना साथ देऊया...आपले उज्वल भविष्य घडवूया... सत्ता बदलाची नांदी... भीक नको सत्तेची... सत्ता हवी हक्काची...सत्ता संपादन मेळावा , कोल्हापूर आयोजक : वंचित बहुजन आघाडी स्थळ : शिवाजी स्टेडियम , कोल्हापूर एम आय एम नेते शाहिद शेख यांचा कोल्हापुरात बुलंद आवाज

No comments:

Post a Comment