प्रकाश आंबेडकर यांचं लातूर सभेतील संपूर्ण भाषण / LATUR /PRAKASH AMBEDKAR UNCUT SPEECH
प्रकाश आंबेडकर यांचं लातूर सभेतील संपूर्ण भाषण / LATUR /PRAKASH AMBEDKAR UNCUT SPEECH
वंचित बहुजन आघाडीने आपला सहावा उमेदवार जाहीर केला.राखीव लातूर लोकसभा मतदारसंघा करीता #मातंग_समाजातील राम गारकर यांची उमेदवारी आजच्या जाहीरसभेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केली
****
भिम परतून आल्या सारख वाटतय...!
इथल्या शोषित वंचिताना न्याय देता यावा म्हणून बाबासाहेब आयुष्यभर झटले.आणि त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला पण ते गेल्या नंतर इथल्या जातीयवादी शक्तींनी 70 वर्ष आम्हला आमच्या अधिकारापासून दूर ठेवले..
काल पर्यन्त इथल्या SC, ST, NT ला कोणी विचारात ही घेत नव्हतं..राजकीय आरक्षणाच्या नावावर हाताखालच्या बैलाला 1 सीट देऊन बहुजन समाजाला सत्तेपासून 70 वर्ष वंचित ठेवलं.
आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पहिल्यांदाच इथल्या शोषित,वंचितांना हक्कची व सन्मानाची जागा मिळतांना दिसत आहे...
कर्तृत्वान नसले तरी,निष्ठची माणसं हवी...
मी दिलेला उमेदवार हा कोणत्या जातीचा किंवा धर्माचा हे पाहू नका..मी दिलेला हा उमेदवार निष्ठावंत तो आपली बाजू भक्कम मांडू शकतो..त्यामुळे त्याची जात धर्म नपाहाता त्याजागी मीच उभा आहे असं समजा आणि माझ्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा...
शेड्युल कास्ट फेडरेशन ने मातंग समाज ला उमेदवारी दिली तेव्हा बाबासाहेबांनी वरील उद्धगार काढले...
त्या नंतर कधीही मातंग समाजाला दिलेला सन्मान मी पाहिला नाही..
आज बाबासाहेबांच्या विचारा प्रमाणे समाजाला सन्मान सन्माना बरोबर सत्तेतील वाटा मिळवून देण्याचे काम त्यांचे नातू श्रदेय बाळासाहेब करतांना पाहून साक्षात बाबासाहेबांची आठवण येत। आहे...आज पर्यंत त्यांनी दिलेले लढे,रस्तावरील जनआंदोलन,लोकशाही वाचवण्यासाठीची धडपड बघून प्रसिद्ध गायक मिलिंदच गाणं आठवलं...
बाळासाहेबांना पाहून ग..
भिम परतून आल्यासारखं वाटतय..
माझं मत बाबासाहेबांना...
माझं मत त्याच्या विचारांवर पाऊल टाकणाऱ्या नेत्याला..
म्हणजेच माझं मत श्रदेय बाळासाहेबांना....
---- सिद्धार्थ मगरे
No comments:
Post a Comment