Thursday, 7 February 2019

त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.व कोटी कोटी प्रणाम

संसार गरीबीत केला जिने ,
भिमाच्या सवे,
जिच्या त्यागातून घडले
दलितांचे जीवन नवे,
ओघळती अश्रू गाली आज आमच्या ,
फक्त उरले रमाईंच्या आठवणींचे थवे.

त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.व कोटी कोटी प्रणाम

!जयभीम ! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

1 comment: