पोस्ट नः 142
बुध्द आणि त्यांचा धम्म दुसरा खंडः भाग आठवा
3) इतर गुन्हेगारंची धम्मदीक्षा
------------------
1) राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दुर एक पर्वत होता,
2) या पर्वतावर एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातुन दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता.
3) पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणारया प्रवाश्यांची लुटमार आणि खुन करीत
4) त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवीत असे, पंरतु ते नेहमी निसटुन जात.
5) जवळच राहत असलेल्या तथागत बुध्दांनी या लोकाच्या स्थितीचा विचार केला त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरुप कळत नव्हते आणि जरी तथागत त्यांना शिकवण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्याच्या धम्माची माहीतीही त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणुन तथागतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले
6) आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रींमत माणसाचा वेष धारण केला. खडग आणि धनुष्य यांसह उत्तम झुल घातलेल्या उमद्या घोड्यावर लगाम मोल्यवान जडजावहीर लावुन सजविला
7) दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला लुट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती , चला जल्दी करुन आपण त्याला पकडू या
8) तो प्रवाशी निसटुन जाऊ नये म्हणुन ते त्याला घेरु लागले . पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले.
9) ते जमिनीवर पडल्यानंतर उदगारले अरे देवा हे काय आहे ? अरे देवा हे काय आहे
10) त्यावर त्या प्रवाशानी त्या डाकुंना समजावुन सांगितले कि ह्या सर्व संसारात घेरुन टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे कि त्याच्या मानाने ते डाकु दुसरयाला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच सुचत नाहीत अंश्रध्दा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकु दुसरयांना ज्या जखमा
आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक व संदेहाच्या जखमा भरुन येऊ शकतात दुसरया कशाने त्या भरु शकत नाहीत नंतर तो प्रवाशी पुढे म्हणाला
11) दुःखासारखी यातना देणारी जखम कोणतीही नाही, दृष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही, धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही , या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते भ्रान्त झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते,
12) आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते,
13) म्हणुन अंश्रध्दा दुर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवुन देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त
14) ज्याने सर्वात अधिक पुण्य सांपादिले आहे तोच ह्या पदवीला पात्र ठरतो
15) हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट जीवनाचा पश्चात्ताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळुन पडले आणि त्यांच्या जखमा भरुन निघाल्या .
16) नंतर ते तथागतांचे शिष्य झाले. आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला.
रोज वाचा
" बुध्द आआणि त्यांचा धम्म
पुढील पोस्ट मध्ये वाचा
धम्मदीक्षेची जोखीम
1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहिजे "
2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
विश्वरत्न
डाँ.बाबासाहेब आंबेडकर
(INDIA THAT IS BHARAT.)

No comments:
Post a Comment