प्रकाश आंबेडकर भारतीय अर्थव्यवस्थेवर नागपूर महाअधिवेशनात मध्ये काय म्हणाले (Full Speech)
वंचित बहुजन आघाडी चौथे महाअधिवेशन नागपूर
वंचित बहुजन आघाडी अर्थव्यवस्था महाअधिवेशन नागपूर
कस्तुरचंद पार्क संविधान चौक, नागपूर,
बहुजन हृदयसम्राट आद. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर
१३ डिसेंबर २०१८
प्रकाश आंबेडकर यांचं नागपूर महाअधिवेशनातील संपूर्ण भाषण
प्रकाश आंबेडकर भारतीय अर्थव्यवस्थेवर नागपूर महाअधिवेशनात मध्ये काय म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांचं नागपूर महाअधिवेशनात काय म्हणाले
काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांना नक्षलग्रस्त भागातील खनिजसंपत्ती लुटायची आहे. म्हणून सलवा जुडुम राबविण्यात आला. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव अडकवले. पुढील निवडणुकीत भाजपला दोन आकडी जागांवर आणणार असून संरसंघचालक मोहन भागवत यांना नागपुरच्याच तुरुंगात टाकण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला.
नागपुरमध्ये गुरुवारी एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित आघाडीचे अर्थव्यवस्था अधिवेशन घेण्यात आले. यावेळी एमआयएमचे आमदार वारीस पठाण हजर होते. यावेळी आंबेडकर यांनी विविध विषयांवर सरकारवर टीका केली. उर्जित पटेल यांच्या जागी आलेल्या नूतन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे इतिहासाचे पदवीधर आहेत. मग त्यांना आरबीआयचे गव्हर्नर का केले? असे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना संघ आरबीआयला इतिहासजमा करायला निघाला आहे का, असा सवाल उपस्थित केला
No comments:
Post a Comment