Sunday, 13 January 2019

प्रकाश आंबेडकर यांचं सांगलीमधील मेळाव्यातलं संपूर्ण भाषण | UNCUT | एबीपी माझा

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांच्या वंचित बहूजन विकास आघाडीचा संत्ता संपादन मेळावा सांगलीत पार पडला. सांगली मिरज रोडवरील अंबाबाई तालीम संस्थेच्या क्रीडांगणावर पार पडला. या सभेला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित नव्हते.

No comments:

Post a Comment