एकदा बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत
बसले होते तर. तेथे बँ पंजाबराव देशमुख हे
कुणबी मराठा समाजाचे नेते आले - बाबासाहेब त्यांना म्हणाले
"दादा मी थोडा बाहेर फेरफटका मारून येतो- तोपर्यंत
तुम्ही हे संविधान कलमे वाचा व सुधारणा सुचवा; मग
बाबासाहेब थोडयावेळाने येतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळयात
पाणी भरून येते ; तेव्हा बाबासाहेब विचारतात दादा का रडताय ?
तर देशमुख उत्तर देतात" भिमराव मी इथे
ज्या मराठा कुणबी समाजाला आरक्षणाची तरतूद
तुम्ही संविधानात करा असे सांगायला आलो होतो ते तर
तुम्ही सगळयांच्या अगोदर लिहून ठेवलय '"
..Greatness of Babasaheb ...
काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी
बौद्धांना सर्व आरक्षण दिले,
बघू कसे
संपूर्ण आरक्षण = 50%.
ओबीसी = 27%
NT+ ST = 10 %
SC = 13%
आता SC मधे 60 जाती
त्यात 1 बौद्ध बाकिचे सर्व हिंदु
म्हणजे
बौद्धांन्ना 50 %पैकि फक्त 0.21% आरक्षण
आणी बाकीचे सर्व हिंदुन्ना.
तरी हि म्हणतात बाबासाहेबांनी
बौद्धांन्ना सर्व आरक्षण दिले.

No comments:
Post a Comment