Friday, 27 May 2016

भिमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले

बाबा तू गेल्यानंतर झुकला समाज हा
बाबा तू गेल्यानंतर विकला समाज हा
नुसताच भाषणातून भूकला समाज हा
अरे पोट ज्यांची भरली ते-ते फरार झाले
भिमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले
परक्या रथाला जुंपून सारे टुकार झाले
येथे ही भाव नाही
तेथे ही भाव नाही
अरे कोठेच भाव नाही
इतके भिकार झाले
भिमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले
🙏🙏🙏🙏.,

No comments:

Post a Comment