Monday, 23 May 2016

अनेक वर्षा पासून बोलल जातंय कि बुद्ध विष्णूचा ननवा अवतार आहे तर मग त्यां सगळ्यान साठी त्याच बुद्धा च्या उपासका कडून दिलेली हि चरकाप आहे

रून
मंदिराची विहार करना
तुमच्या सगळ्याच मंदिराची विहार करना

इथे जीवनाचा शुद्ध आचारणाचा मार्ग शिकावला जातो
म्हणून विश्वात सगळ्या आधी बुद्ध वंदला जातो
चमत्कार आणि फसवेगिरी चा मणका इथेच उभा मोडला जातो
बुद्धा च्या विहारी माणूस वि आय पी नव्हे तर
समान रांगेत धरला जातो
आसा कोणीच नाही बुद्धा परी भगवंत जो विना शास्त्रा चा अंगुली आणि नालागिरी वर मारसेने वर करुणा आणि सम्यक बुद्धीने विजय मिळवतो
म्हणून प्रथम विष्णू च्या या नवव्या आवताराला बाबासाहेबांच्या प्रतिमे समोर स्विकाराना

सगळे देव साईटला सारून
मंदिराची विहार करना
तुमच्या सगळ्याच मंदिराची विहार करना

बुद्ध कोणाला ला मारत नाही
कृती दैत्य असलेला माणूस बुद्ध समोर आल्यावर तोही बुद्ध झाल्या शिवाय राहत नाही
बुद्ध कोपत नाही खना नारळाची ओटी आणि कोंबड्या बैल बकऱ्याची आहोती मागत नाही आहो भारतात तुम्ही नववा अवतार म्हणून हि दुर्लक्षित केलं पण श्रीलंका देखील सोन्या बुद्ध प्रत्येक  विहारी उभा करते आणि दिसत नाही भारता कडे पाय करून झोपताना

सगळे देव साईटला सारून
मंदिराची विहार करना
तुमच्या सगळ्याच मंदिराची विहार करना


बुद्ध खरच विष्णूचा ननवा अवतार आहे ना मग एवढाच कराना
सगळे देव साईटला सारून
मंदिराची विहार करना
तुमच्या सगळ्याच मंदिराची विहार करना

कवी :- योगेश प्रकाश मोहिते

No comments:

Post a Comment