Monday, 30 May 2016

☄काळजीपूर्वक वाचा☄ खालील माहिती मी लिहिलेली नसून रूद्राभिषेक ग्रंथातील आहे....

☄काळजीपूर्वक वाचा☄

खालील माहिती मी लिहिलेली नसून रूद्राभिषेक ग्रंथातील आहे....

आज अमेरीका, इंग्लंड जपान, चीन आम्ही विज्ञानाचे खुप शोध लावले म्हणुन ओरडतात......

मुर्खांनो तुमच्या कल्पनेत पण येणार नाहीत असे शोध आमच्या भारतातील लोकांनी लावलेत.......
यादी बघा मग बोला.....👇🏿

1⃣ मनु हा सूर्याचा पुत्र होता.

2⃣ मनूला शिंक आल्यावर त्याच्या नाकातून एक पुत्र निघाला त्याचे नाव इशवाक्.

3⃣मंदोदरी ही बेडकी पासून जन्माला आली.

4⃣ मकरध्वज हा माशा पासून जन्म झाला.

5⃣श्रुगि ऋषि हा हरणी पासून जन्म झाला.

6⃣हनुमानचा पिता पवन हा कानातून निर्माण झाला.

7⃣गणपती ज्याचे अर्धे शरीर हत्तीचे अणि अर्धे मानवाचे आहे तो आई बापा पासून नव्हे तर मळापासून निर्माण झाला.

8⃣ राजा दशरथ ला 3 राण्या होत्या त्याचे 4 पुत्र होते ते फळाची खीर खाल्यामुळे त्यांचा जन्म झाला होता.

9⃣ कर्ण हा मंत्रामुळे कुंतीच्या कानातुन अणि पांडव केवल मंत्राच्या आव्हानामुळे जन्म झाला आहे.

🔟 ब्रम्हदेवाने एक स्त्री जन्मास घातली तिच्याशीच लग्न करुन मानव या तुच्छ प्राण्याची निर्मिती केली.

अ) ब्रम्हाच्या तोंडातून ब्राम्हणाचा जन्म झाला आहे.
ब) ब्रम्हाच्या बाहू तून क्षत्रियांचा जन्म झाला आहे.
क) ब्रम्हाच्या जांगेतून वैश्य जःन्माला आले.
ड) ब्रम्हाच्या पायाच्या अंगठ्यातून शुद्र या लोकांचा जन्म झाला..... (रुद्राभिषेक मधिल पुरुषोक्त वाचा)

1⃣1⃣ ब्रम्हदेवाने विश्वनिर्मितीसाठी स्वतःच्या मुलीबरोबर लग्न केल. पण मुलगी गरोदर न राहता ब्रदेवच गरोदर राहीला ही गोष्ट जागतिक विज्ञानाच्या दृष्टिकोणातून चमत्कारिक आहे......

मूल निर्माण करण्याची ही पद्धत फ़क्त भारतात आहे...

बाकी जगात फक्त स्त्री जन्म देते    
   आहे का पावर कोनात एवढी........
 
# वरील जन्माचे दाखले हे महाभारत, रामायण, मत्सपुराण, वराहपुराण इ. विविध ग्रंथात लिहलेले आहे......##

वरील पैकी एक तरी शोध दुसर्या देशाने लावलाय का??????
 पुन्हा ते प्रयोग करुन तरी दाखवा मग बघु.....😜😝😛


‼वरील माहिती सर्व ग्रुपला पाठवा कळुद्या सर्वाना कि अंधश्रद्धा काय असते... आणि ती किती असते‼
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment