Monday, 30 May 2016

तलवारीचा धाक कुणाला दावतोस,

तलवारीचा धाक कुणाला दावतोस,
..
..
..
..
..
..
आम्हाला .......????
..
..
..
अरे ज्यांच्या जिवावर छत्रपती शिवरायांनी
स्वराज्य उभे केले,
ते आम्हीच आहोत
..
..
..
..
..
..
शिवरायांना पावलो पावली मदत करणारे,
त्यांच्या स्वराज्या साठी जीव ओवाळून
टाकणारे मर्द शिवबाचे मर्द े मावळे आम्हीच
..
..
..
..
..
**
होता जीवा म्हणून वाचला शिवा असे
म्हणतात,
..
..
..
कारण
..
..
..
छत्रपतींचा प्राण वाचवणारा तोच मर्द
" जीवा महार"होता.
..
..
..
..
(भटांनी जीवा महाराचा जीवा महाले
केला)..
..
..
..
..
जिवलग मित्र छत्रपती संभाजी यांना
वाचवण्यासाठी स्वतः चा प्राण अर्पण
करणारे मर्द "रायप्पा महार"
..
..
..
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी
महाराज यांच्या मृत्यूचा व अपमानाचा कसून
बदला घेणारे आम्हीचआहोत.#*!
..
..
..
..
अरे तलवार चालवावी कशी हे आमच्याकडून
शिकून घे,,,,;
..
..
..
एका रात्रीत फक्त 500 ,
महारांनी 25000 पेशव्यांची मुंडकी धडावेगळी
करणारे मर्द आहोत आम्हीच आहोत.*
..
..
..
अरे आत्ताच तलवार काढून अन्याय संपवू शकतो.
..
..
..
..
पण,
..
आमचा धर्म शांतता शिकवतो...
..
..
..
तरीपण,
..
तलवारींच्या जोरावर अन्याय थांबवू शकतो.
..
पण
..
भारतीय संविधानाबाहेर आम्ही जाऊ शकत
नाही
..
..
तरीपण वेळ आली कि,
विरोधकांना व जातीवाद्यांना त्यांची
औकात दाखवून देऊ..
..
..
कायदा मोडायची वेळ आली तर नक्कीच
मोडू,कारण,कायदा माझ्याच बापाची इस्टेट
आहे
..
..
...
...
🗡🗡🗡⚔🗡🗡🗡

#__जय-भिमराय
‪#‎__जय‬-शिवराय...

---------------------------------

🚩भगवा मुजरा आणि
💙 निळाच सलाम..
  सुबह उगने वाला सुरज
शाम को ओ भि ढलता है...
 लेकीन भारत में मेरे भिमजी का कानून
२४ घंटे चलता है...
✏📚📘📘📘📘
एकच साहेब बाबासाहेब

No comments:

Post a Comment