Monday, 30 May 2016

एकदा बाबासाहेब वर्गात असताना शिक्षकांनी प्रश्न विचारला. की अशी कोणती वस्तू आहे, आपण ती पाहू शकतो,पण हात लावू शकत नाही...?

एकदा बाबासाहेब वर्गात असताना
शिक्षकांनी प्रश्न विचारला.

की अशी कोणती वस्तू आहे,
आपण ती पाहू शकतो,पण हात लावू शकत नाही...?

मुलांनी उत्तर दिले....
कोणी सांगितले सूर्य,
कोणी सांगितले चंद्र,
कोणी सांगितले तारे,
.
.
.
बाबासाहेबांनी हात वर केले
बाबासाहेब म्हणाले
समोर जो पाण्याने भरलेला माठ
आहे ना तो मी पाहू शकतो पण
हात लावू शकत नाही...!!!
.
.
.
.
आणि शिक्षकांनी मान खाली घातली.
.
"आज आपल्याला जे पाणी प्यायला मिळतय ते
बाबासाहेबांमुळे याची प्रत्येकाला जाणीव असावी"
.
 विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो....!!!
.
.
                     !!..जय भिम..!!

No comments:

Post a Comment