Wednesday, 25 May 2016

आजची viral post...

आजची viral post...

पित्याच्या मृत्यू नंतर पितरांना शांती लाभावी म्हणून पितर जेऊ घालतात.

मराठ्यांचा बाप मराठा, धनगराचा बाप धनगर, माळयाचा बाप माळी, महाराचा बाप महार असतो.

मग मेल्यानंतर सगळ्यांचे पितर कावळाच कसे होतात?

एखाद्याचे पितर राजहंस, दुसऱ्याचे बदक, तिसऱ्याचे पोपट असे का होत नाहीत ?

जीवंत असताना जाती जातीत भेद करणारांची मेल्यावर कशी समानता ?

हे ढोंग कशासाठी ?

No comments:

Post a Comment