Wednesday, 18 May 2016

कोणत्याही वाहनाची माहीती व्हावी..त्या वाहनाचे मालक व इतर पत्ता सहज कळण्यासाठी..

कोणत्याही वाहनाची माहीती व्हावी..त्या वाहनाचे मालक व इतर पत्ता सहज कळण्यासाठी..
sms..VAHAN space क्रमांक लिहुन 7738299899 या क्रमांक ला पाठवा व एका सेकंदात पूर्ण माहीती मिळवा...
"VAHAN space Vehical no"

उदाहरण
VAHAN MH23AG7743

मिळालेली माहिती
MH23AG7743 [BEED,MH]
Owner:1-KHANDE SHANKAR VITHAL
Vehicle:UNICORN(PETROL)
MCYL MOTOR CYCLE
RC/FC Expiry:03-Dec-28
MV Tax upto:(LifeTime)

कदाचित,
उद्या कुणाला 2nd Hand गाडी घ्यायची असली तर गाडीचा खरा मालक कोण हे कळेल,

किंवा एखाद्या अपघातात गाडी कोणाची आहे हे कळेल
देवेन्द्र फडणवीस सरकार चा सुंदर उपक्रम 🌷🙏                                    
तुम्ही  स्वत:च्या गाडीचा नंबर टाकुन बघा..

No comments:

Post a Comment