पोस्ट नः 152
बुध्द आणि त्यांचा धम्म
तिसरा खंडः भाग दुसरा
१) धम्म म्हणजे काय ?
1) जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म
( क )
1) जीवन शुचितेचे तीन प्रकार आहेत. देहशुचिता, म्हणजे काय?
2) माणसाने हिंसा , चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासुन विरत होणे याला देहशुचिता म्हणतात.
3) वाकशुचिता म्हणजे काय?
4) वाकशुचिता म्हणजे असत्य भाषणापासुन विरत होणे
5) आणि मनःशुचिता म्हणजे काय ?
6) मनःशुचितेत भिक्षुला कामवासना झाल्यास कळते की, आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते . त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पादन होते. आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते.
7) त्याच्या ठिकाणी द्वेष
( व्यापाद ) उत्पन्न झाल्यास त्याला कळते
8) त्यांच्या ठिकाणी आळस तंद्रा ( स्त्यान मृध्द) उध्दतपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितीचा उदगम कसा होतो . त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहीत चित्ता कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक शुचिता
9) जो काया वाचा मन शुध्द पवित्र आहे जो निष्पाप स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे
10) त्याला लोक निष्कलंक म्हणतात
( ख )
1) शुचितेचे तीन प्रकार आहेत, कायेची ,वाचेची आणि मनाची शुचिता .
2) कायेची शुचिता म्हणजे काय?
3) कायाशुचितेत मनुष्य हिंसा चोरी काम मिथ्याचार यापांसुन परावृत्त होतो, याला कायाशुचिता म्हणतात
4) वाकशुचिता म्हणजे काय ?
5) वाकशुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यापासुन दुर राहतो. त्याला वाकशुचिता म्हणतात,
6) मनःशुचिता म्हणजे काय ?
7) मनःशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्षा यापांसुन परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो ,याला मनःशुचिता म्हणतात, शुचितेचे हे तीन प्रकार आहेत,
क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म ".
पुढील पोस्ट मध्ये वाचा
" धम्म म्हणजे काय "
1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहिजे"
*******
विश्वरत्न
डाँ.बाबासाहेब आंबेडकर
INDIA THAT IS BHARAT
9922047333

No comments:
Post a Comment