माजी न्यायमूर्तींचे भाषण रोखणाऱ्या दीडदमडीच्या मनुवादी विचारसरणीच्या गुंडांचा जाहीर निषेद!!
-------------------------
आदरणीय कोळसे पाटील यांनी एबीपी माझा वरून मराठ्यातील दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या विरोधात प्रखर भूमिका मांडली होती. बी. जी. कोळसे पाटील हे एकमेव बहुजनवादी मराठा आहेत कि ज्यांनी आपली भूमिका आंबेडकरवादी असल्याचे दाखवून दिले आहे. आज पुण्यात मराठा मोर्चा संदर्भातील बैठकीत त्यांचे भाषण रोखण्यात आले. हे भाषण रोखणारे मनुवादी आरएसएस वादी व शरद पवारांचे चमचे आहेत. शरद पवार आणि मोहन भागवतचे सुपारी घेतलेले गुंड आहेत.
आदरणीय कोळसे पाटील यांच्या सारखे भरपूर पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत ज्यांची भूमिका ऍट्रॉसिटी विरोधात नाही. त्यांची भूमिका कित्येक वर्ष सरकारमध्ये राहून महाराष्ट्र लुटून खणाराच्या विरोधात आहे. पण त्यांनाही या मनुवादी आतंकवादाची भीती वाटत आहे. त्यामुळे उघड-उघड भूमिका मांडायला कोणी तयार नाही.
अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला या संदर्भात कोणी बोलले तर त्यांचे भाषण रोखण्यात येते, सहकरसम्राट, कारखानदार, जिल्हा बँक लुटणारे चोर, शैक्षणिक संस्था चालवणारे भामटे कोण आहेत याबद्दल कोणी बोलले तर त्यांना वेगळे करण्यात येते. "चोर आणि वरून शिरजोर" अशी अवस्था झाली आहे. त्याच्याच विरोधात बी. जी. कोळसे पाटील बोलत आहेत. काही विचारसरणी जाणीवपूर्वक दलित - मराठा अशा वाद निर्माण करून महाराष्ट्रात दंगली घडून आणण्याचे काम करत आहे.
हा डाव हणून पाडण्यासाठी बी. जी. कोळसे पाटील यांच्या सारख्या तमाम पुरोगामी बहुजन विचारसरणीच्या नेत्यांमागे, तरुणांमागे आंबेडकरवादी जनता उभी आहे.
आदरणीय न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आम्ही आपल्या पाठीशी आहोत आपण प्रखरपणे आपली भूमिका मांडली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सगळेच मराठे एकसारखे नसतात हे आपण दाखून दिले. खरा गुंड ओळखुन त्याला झोडून काढणारा मराठा तरुण निर्माण होऊन त्यांनी बहुजनाच्या मूलभूत प्रश्नावर लढा आपण सगळ्याने मिळून लढावं हीच अपेक्षा...!!!
- दीपक केदार
पॅन्थर सेना महाराष्ट्र प्रमुख
९९२३२४५०१०

No comments:
Post a Comment