न्या . बि . जी . कोळसे पाटिल.⚡⚡⚡⚡
"माझ्या मराठा बहिणी-भावांनो,कृपया काळजीपूर्वक वाचा व पटलं तर सर्वाधिक शेअर करा"
सर्वसमावेशक आपली मराठा जात संघटित होत आहे,ही फारच चांगली गोष्ट आहे.प्रत्येंक जातीनें, जातीयता अस्तित्वांत असें पर्यंत,आपापल्या जातीच्या विकासासाठी संघटन करण्यांत कांहीच ग़ैर नाही.मुठभर मराठा नेत्यांनीच, त्यांच्याच घरांत कायम सत्ता असावी या लोभानें,आपणां सर्वांना संघटित होऊ दिलं नाही.आणि ते आपली दररोज मान कांपतांत हे माहिती असून देखील आपण त्यांचाच वर्षानुवर्षें जयजयकार करण्यांत धन्यता मानली.याचे आज आम्ही पूर्ण व कायम भान ठेवूंन व पुन्हां फसवणूक होऊं देणार नाही,अशी खबरदारी घेतलीच पाहिजें.मात्र आम्ही संघटित होतांना दुसरी कुठलीही जात सुध्दां शत्रु करून घेतां कामा नये.आपल्या मागण्यां देखील संविधानाच्याच चौकटींतच असाव्यांत, नाहीतर आंदोलनें फ़ेल होतांत व समाज नाराज़ होतो.आम्ही,न्या सावंत पी.बी. यांच्या मार्गदर्शनाखालीच,आपल्या या मागण्यावरही वेळो वेळी राज्यसरकारला सल्ले दिलेले आहेंत.प्रश्न सुटण्यासारखेच आहेंत.पण आम्हाला नेहमी आमचे नेतेच मोठ्ठे वाटले व आम्ही त्यांच्याच मागे लागून समाजाचे अपरिमित नुक़सान करून घेतलेले आहे. उदा: हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी,पण संविधान विरोधी आंदोलनासारखें, देशांत भयानक अराजक माजवूंन चालणार नाही,ती संघाची खेळी होती.हे कदाचित अण्णांला देखील माहिती नसेल.अण्णा स्वत:प्रधानमंत्री झाले तरी ते मांगत होते तसा"जनलोकपाल"अस्तित्वांत आणणें शक्य नव्हतें कारण ती त्यांची मागणी देशाला लोकशाही कडून हुकूमशाहीकडे नेणारी व संविधानविरोधीच होती.आम्हा सर्व भारतीयांचा प्रमुख शत्रु,संघाला नेमकं श्रमिकांत विभागणी हवी असते व तीच खरी संघाची ताक़त असतें.देशभर ज्या ज्या जाती संख्येंनें जास्त आहेत,त्या डोईजड होऊंच नयेंत म्हणून संघ त्या त्या अल्पसंख्यांक जातींना हाताशी धरून,ती जात संपविण्यांत संघ यशस्वी होत आहे.सर्व श्रमिक संघटित होऊच नयेंत हेच संघाचे कायम ध्येय राहिलेले आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा देखील अभ्यास करा म्हणजें काय दिसते?तर ते कसें मराठा विरोधी आहे.आमच्या दैवतांची,छ.शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजामातेची बदनामी करणारा त्या हरामखोर,नीच,कपटी,क्रुर पुरंदरेल मुद्दाम,केवळ मराठ्यांना डिवचण्यासाठीच,महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारे आमचे उद्दाम,माजलेले मुख्यमंत्री बघा.त्यांची दररोजची आम्हांला संपविणारी कपटी, धोरणात्मक वाटचाल बघा.तशी या ब्राम्हण्यवादी व्यवस्थेनें आमची अनेंक वर्षें, मराठा म्हणजें खलनायक,रांगडा,मागासलेल्या विचारांचा,अडाणी, अशिक्षित, सत्तालोलूप नीतीहीन,शीलहिन, बलत्कारी इ.इ.अनेंक विशेषणें लावून बदनाम केलं.अन्न, वस्र, निवारा,आरोग्य व शिक्षणांपासून वंचित ठेवलं.आमचा सर्वांर्थानें कोंडमाराच केला व रात्रंदिवस अवहेलनाही केली."बलत्काराचा गुन्हां कुठल्याही जाती-धर्मांतील आरोपींनी, कुठल्याही जाती-धर्मांतील स्रीवर केला तर त्याविरुध्द देखील सर्व जाती-धर्मांतील समाजानें सर्व ताकतिनिशी उठलंच पाहिजें व त्याचा निषेधही केलाच पाहिजें.याबद्दल कुणाचंही दुमत असूंच शकत नाही."हा सर्व उद्रेक आतां या शिस्तबध्द,शांतता,संयमपूर्व आंदोलनानें बाहेर पड़त आहे.ही देखील फार अभिमानाची गोष्ट आहें.
मराठा बहिणी-भावांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षांत ठेवा की,भारत देशांत एकाच जातीची एवढी मोठ्ठी संख्या असणारी आपलीच मराठा ही एकमेव जात आहें,या संख्येंचा आपण सदुपयोग करूं या.छ.शिवाजी,संभाजी,शाहू,सयाजीराव यांचा आदर्श समोर ठेऊन सर्वजाती धर्मांच्या बहिणी-भावांना बरोबर घेऊन, अगदी आईच्या मायेनें किंवा थोरल्या भावांच्या भूमिकेंतूनच व आपण सत्ताधारी म्हणून,सर्वांचे एकसंघ संघटन करूं.सर्व जाती-धर्मांतील बहिण-भावांना त्यांचे आमचे सध्याच्या व्यवस्थेचे गुलाम नेत्यांना बांजूला ठेऊन, त्यांना संघटित करूं या.एक खरे धरमनिरपेक्ष,जातीनिरपेक्ष आमचे मित्र मधु लिमये,नेहमी आम्हाला सांगत की,"कोळसेपाटील,मी सर्व देशांचा इतिहास-भूगोल जाणतो,मला मराठ्यांइतकी,सर्वसमावेशक व नेतृत्वगुण असणारी जात,भारतांत दुसरी कुठली दिसली नाही व एकाच जातीची एवढीं मोठ्ठी संख्या असणारी जात देखील दुसरी कुठली देशांत दिसली नाही.फक्त तुमच्या अप्रामाणिक व विश्वास घातकी नेतृत्वानें तुमच्या जातीला बदनाम केलेले आहे."मित्रांनो खरोखरच १९७८ सालांत ज्यादिवशी आमच्या एका नेत्यांनें वसंतदादांचा विश्वासघात करून, जनसंघासारख्या अत्यंत विषारी, कपटी विचारांच्या पक्षां बरोबर सरकार केलं,तो दिवस पुरोगामी महाराष्ट्रच्या स्वच्छ राजकारणातील काळाकुट्ट दिवस होय.केवळ त्यामुळे त्या नेत्याची व मराठ्यांची भारतीय राजकारणांतील विश्वासहर्तता संपली व ते कर्तबगार पण विश्वास घातकी नेतृत्वही संपले.हा कलंक आता आम्हां सर्वांनाच धुवून काढावाच आहे व मराठा या देशाचे सक्षमपणें नेतृत्व करूं शकतो हे सिध्द करावयाचे आहें.हे लक्षांत ठेवा.परंतु हे सर्व करतांना कुठल्याही इतर जातींचा द्वेष करूं नका,तरच ही देशपातळीवरील आमची ही उड़ी १००% शक्य होईल याची आम्हाला खात्री आहें.

No comments:
Post a Comment