तर झी 24 तास चँनल 100 वर्ष मागे ....
हर्षल बागल
झी 24 तास च्या ऊदय निरगुडकरला " बहुजन नेते प्रकाश आबेंडकरांचा " करारा जवाब ......रात्री झालेल्या चर्चेतील ऊदय निरगुडकरचा मराठा दलित वाद लावण्यासाठी किती आटापिटा होता हे दिसुन आले.
झी 24तास चा प्रश्न
@ मराठा क्रांती मोर्चामुळे दलित समाज भयभीत झाला का ?
प्रकाश आबेंडकर - दलित समाजातील कोणता कार्यकर्ता म्हणाला का या मोर्चाचीभिती वाटते, मराठा समाजाचे मोर्चे हे मुक मोर्चेत त्यामुळे कोणाला भयभित होण्याचा प्रश्नच नाही. ऊलट झी 24 तास सारख्या चँनल ने या प्रश्नावर चर्चा घडवुन समाजात वाद लावु नये ... ज्याची लायकी असते चर्चा करायची त्याच्याबरोबरच चर्चा करावी, मी समाजाबरोबर चर्चा करतो, भाजप व आर एस एस च्या पायात गुलाम झालेल्यांशी कसली चर्चा करताय.
झी 24 तास
जय भीम के नामसे दलितोंका खुण बहता है तो बहने दो हे स्टेटमेंट रामदास आठवलेंनी केलं ते योग्य आहे का? यावर तुम्ही काय बोलाल.
प्रकाश आबेंडकर - या चर्चेत तुम्ही त्यांनाच बोलवा ना, त्यांनाच विचारा, कोणत्यातरी दोन प्यादेंना चर्चेला बोलवायचं त्यांच्याशी काय चर्चा करणार. गुलाम झालेल्यांशी काय चर्चा करणार, असल्या फालतुक चर्चा घडवुन दोन समाजात वाद घडवुन डाँ ऊदय निरगुडकर आपण आपल्या चँनलची महाराष्ट्रात बदनामी करत आहात त्यामुळे थेट आक्का ला डायरेक्ट चर्चेला बोलवा, प्यांदेंना बोलुन काय ऊपयोग, मला परत असल्या चर्चेला बोलवु नका, आणी तुम्ही या मराठा मोर्चांच भाडंवल करुन वाद लावु नका .. ( प्रकाश अाबेंडकर ऊठुन जातात)
(झी 24 तासचे ऊदय निरगुडकर घाम पुसत अ अ.अं. करित होते. )
झी 24 तास ने पुन्हा चर्चेचा प्रश्न भाजप खासदार साबळेंना विचारला
प्रश्न - मराठा मोर्चे ना प्रतिऊत्तर म्हणुन दलित मोर्चे काढले जात आहेत का?
खासदार साबळे - दलितांनाही मराठ्यांप्रमाणे मोर्चे काढण्याचा अधिकार आहे.
( म्हणजे भाजप च्या खासदाराचे म्हणने आहे की मराठा विरोधात दलित मोर्चे काढले पाहिजेत, कारण मराठ्यांनी सरकारला नाकेनऊ आणले, मराठ्यांचे मोर्चे हे सरकार विरोधात असतानाही सरकार व आर एस एस हे मराठा मोर्चे मिडीयामधुन सतत दलितांच्या विरोधात दाखवत आहे. अशा दंगलखोर सरकारची व त्यांच्या चेल्यांचा माज या चर्चेत प्रकाश आबेंडकरांनी चांगलाच ऊतरवला. )
झी 24 तास
प्रश्न - प्रविण दादा गायकवाड आपणाला काय वाटते की अँट्रासिटी बद्दल का रद्द करावी वाटते?
प्रविण दादा गायकवाड - सर्वप्रथम एक लक्षात घ्या की मराठा क्रांती मोर्चात जी निवेदने सरकारला दिलीत त्यामध्ये कोठेही अँट्रासिटी रद्द करा अशी मागणी सकल मराठा समाजाची नाही. पहिली गोष्ट हे मोर्चे मुक आहेत. व ते कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत. विशेष म्हणजे हे मोर्चे राजकारणी पुढारी विरहीत आहेत. याला समाज नेतृत्व आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या ह्या कोपर्डी नराधमांना फाशी, आरक्षण अशा मागण्या घेऊन समाज सरकारविरोधात रस्त्यावर ऊतरला.
नेहमीच आपल्या चँनलवर चर्चा घडवत असताना संघ व भाजप हिताने चर्चा करायची व मराठ्यांना व दलितांना सतत बदनाम करायचे हे काम आजपर्यंत झी 24 तास चँनलने केले आहे. त्या निरगुडकरांना आज प्रकाश अाबेंडकरांनी जी जबरदस्त चपराक दिली व समज दिली की मराठा विरोधी निघाणारे मोर्चे हे भाजप व संघ प्रणित असतील ते दलितांचे नसतील ते भाजप च्या समर्थकांचे असतील ते कधीच डाँ बाबासाहेब अाबेंडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या कार्यकर्त्याचे नसतील. मराठ्यांच्या मुक मोर्चांना प्रकाश आबेंडकरांनी शब्बासकी दिली आहे. एका युगनायकाच्या युग पुत्राकडुन हिच अपेक्षा होती. प्रकाश आबेंडकर तुम्हीच खरे बहुजन समाजाचे न्यायमंत्री आहात तुम्हाला समाजमान्यता आहे. तुमच्या भुमिकेचं स्वागत तमाम मराठा समाज एकदिलाने करित आहे.
मिडीयाने व अध्यक्ष महोदय चँनलवर व वर्षावर कितीही बैठका कितीही चर्चा घडवा काही ऊपयोग होणार नाही. कारण चर्चा करायला कोणीही आणलं तरी समाज त्याचं एेकणार नाही. तुम्ही कितीही नेते मँनेज करा पण सकल मराठा याआधीही संभाजी राजेंच्या मनुस्म्रुती ग्रंथानुसार हत्या केल्यानंतर तमाम मराठा फौजा स्वराज्य रक्षणासाठी कोणतही नेतृत्व नसताना लढल्या आज साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा मराठा एकत्र कोणत्याही नेतृत्वविना हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला खासदारकी दिली कोणाला आमदारकी दिली कोणाला कँबिनेट मंत्री पदे देऊन आजवर फडणवीसांनी विविध समाजाची प्रमुख आदोलंन पंक्चर केली. ज्यांना पदं दिली त्यांच्या तोडांतुन एक शब्दही समाजासाठी निघत नाही. असो अशा लालची नेत्यांना समाज ही मानत नाही. एकमेकांच्या विरोधात ग्रामपंचायतची निवडणुक लढवणारा मराठा एका गाडीत समाजाच्या भावी पिडीसाठी गावोगावं फिरु लागला. गावगाड्यातला विखुरलेला मराठा एकत्र आला. सकल मराठ्यांची हि एक क्रांती आहे. डाँ बाबासाहेब आबेंडकारांनी त्यावेळी सांगितले की शिका संघटित व्हा व संघर्ष करा ... तेव्हा दलितांनी एैकलं व त्यांनी संघर्ष केला... आज तोच संदेश मराठा एैकत आहेत आज मराठे शिकत आहेत संघटित होत आहेत व संघर्ष करित आहेत तर झी 24 तासच्या पोटात दुखायचं कारणं नाही....
म्हणुनच मराठा क्रांती मुक मोर्चांचा अपप्रचार करणाऱ्या झी 24 सारख्या वृत्तवाहिन्या एक पाऊल पुढे नाही तर 100 वर्ष मागे नेऊन ठेवु... हा सकल मराठा समाजाचा व दलित समाजाचा झी 24 तास च्या ऊदय निरगूडकरला हा इशारा समजावा...
हर्षल बागल
सकल मराठा क्रांती मुक महामोर्चा

No comments:
Post a Comment