1947 पासून आजपर्यंत केंद्रात अनेक सरकारे आली गेली (अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार सह) ... सर्वांच्या सहभागाने कोट्यवधी घरातील चुली आणि स्टोव्ह बंद होऊन गृहिणी गॅस वापरू लागल्या..
पण कोणत्याही सरकारने ही जनतेवर मेहेरबानी केली असे भासवून जाहिराती केल्या नाहीत!
सध्या परिस्थिती अशी आहे की.. "बघा भारतात सूर्य आता रोजच्या रोज वेळच्या वेळेत उगवून राहिलाय आणि पृथ्वी कशी अमच्यामुळे गपगुमान त्याच्याभिवती फिरून राहिलीय" अशी जाहिरात ऐकायचे बाकी राहिलाय..
देऊन टाका त्याला पण "पंतप्रधान खगोल योजना" असे नाव, अन करा ब्रँडिंग सरकारचे !!
होऊन दे खर्च तिच्यामायला!!!
#अब_कि_बार_जाहिरात_सरकार

No comments:
Post a Comment