आपण आंबेडकरवादी लोक म्हणतो की
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मधील वास्तव्य केलेली वास्तू ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करायची.
पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई मधील वास्तव्य केलेली वास्तू चळवळीचे प्रमुख केंद्र असलेली बुद्ध भूषण प्रेस व आंबेडकर भवन या ऐतिहासिक वास्तू जतन न करता पाडून टाकायची.
यावर आंबेडकरवादी लोकांनी काय
केले पाहिजे ....आता तरी विचार करून योग्य निर्णय घ्याला हवा.

No comments:
Post a Comment