Thursday, 9 June 2016

माझे जे नातेवाईक माझे पाकीट,डायरी,मोबाईल,फेसबुक,मोबाईलमधील गाणी पाहुन मला विचारतात काय भाऊ सगळीकडे फक्त बाबासाहेबच का ?


माझे जे नातेवाईक
    माझे पाकीट,डायरी,मोबाईल,फेसबुक,मोबाईलमधील गाणी पाहुन
 मला विचारतात
 काय भाऊ सगळीकडे फक्त बाबासाहेबच  का ?

      त्यांच्यासाठी

 "होय"
      "फक्त बाबासाहेबच"


ज्यांच्यामुळे मी 20 ग्रॅम चा पेन उचलू शकलो ते बाबासाहेब......

ज्यांच्यामुळे मी महारकि सोडून शिक्षण घेऊ शकलो ते बाबासाहेब.......

ज्यांच्यामुळे मी गाडग सोडून ताटात जेऊ शकलो ते बाबासाहेब........

ज्यांच्यामुळे मी बिसलरीच पाणी पिऊ शकलो ते बाबासाहेब........

ज्यांच्यामुळे मी माणसांमध्ये माणूस म्हणून जगू शकलो ते बाबासाहेब......

ज्यांच्यामुळे मी चाकरी न करता स्वावलंबी राहू शकलो ते बाबासाहेब......

ज्यांच्यामुळे मी अस्पृश्य न राहता सवर्णांसोबत बसू शकलो ते बाबासाहेब......

ज्यांच्यामुळे मी व्हाँट्सअँपवाला मोबाईल वापरू शकलो ते बाबासाहेब.......

ज्यांच्यामुळे मी कॉम्प्यूटर शिकून पदवी मिळवू शकलो ते बाबासाहेब......

 अनंत कोटी उपकार त्या युगंधराचे

माझ्या रक्ताने जरी धुतले त्यांचे पाय तरी फिटणार नाही उपकार बाबासाहेबांचे

म्हणूनच

  "होय"
      "फक्त बाबासाहेबच"

No comments:

Post a Comment