तुम्ही कुठल्याही वाहनाचे चालक नाही झाले तरी चालेल पण जेसीबी चा चालक नक्की व्हा ! कारण जेसीबीतच सगळे मुळापासून उखडून फेकण्याची ताकद असते!
मी सुद्धा तोच चालक आहे. मनुवाद उखडून फेकण्याची ताकद जेसीबी च्या विचारात आहे. जेसीबी म्हणजे
J = ज्योतीबा फुले
C = छत्रपती शाहू महाराज
B = बाबासाहेब आंबेडकर
मी सुद्धा तोच चालक आहे. मनुवाद उखडून फेकण्याची ताकद जेसीबी च्या विचारात आहे. जेसीबी म्हणजे
J = ज्योतीबा फुले
C = छत्रपती शाहू महाराज
B = बाबासाहेब आंबेडकर
No comments:
Post a Comment