तुला कसं जमलं ?
भीमा तुला सारं कसं जमलं ?
अरे एवढ्या मोट्ठ्या रुढीच्या ढिगार्यातून
आम्हा वर कसं काढलं ?
तुला कसं जमलं ?
आज पाहतोया रे मी माझ्या डोळ्यांन ,
सारे नाव घेऊन तुझे फिरती मानानं !!
मावळला तो स्वाभिमान जातीचा,
क्रांतीच वादळ हि ते आज थांबलं !
तुला सारं कसं जमलं ?
त्या काळी दारिद्रया पायी
आमची न्हवती एकी !
आज आहे रे सर्व काही,
तरी आहे बेकी !
झोपी गेल्याचं ढोंग करणार्याला !!
तू कसं जागवलं?
तुला कसं जमलं ?
हजारोच्या संखेने आज आहे संघटना,
तरी रक्त रणजीत अश्या होती किती घटना !
शिकलेले सुधरेना, तू अनाडी जना,
कसं सुधारावलं….?
तुला कसं जमलं ?
तुला कसं जमलं ?
भीमा तुला सारं कसं जमलं ?
सप्रेम जय भीम.
सचिन धनले ....
भीमा तुला सारं कसं जमलं ?
अरे एवढ्या मोट्ठ्या रुढीच्या ढिगार्यातून
आम्हा वर कसं काढलं ?
तुला कसं जमलं ?
आज पाहतोया रे मी माझ्या डोळ्यांन ,
सारे नाव घेऊन तुझे फिरती मानानं !!
मावळला तो स्वाभिमान जातीचा,
क्रांतीच वादळ हि ते आज थांबलं !
तुला सारं कसं जमलं ?
त्या काळी दारिद्रया पायी
आमची न्हवती एकी !
आज आहे रे सर्व काही,
तरी आहे बेकी !
झोपी गेल्याचं ढोंग करणार्याला !!
तू कसं जागवलं?
तुला कसं जमलं ?
हजारोच्या संखेने आज आहे संघटना,
तरी रक्त रणजीत अश्या होती किती घटना !
शिकलेले सुधरेना, तू अनाडी जना,
कसं सुधारावलं….?
तुला कसं जमलं ?
तुला कसं जमलं ?
भीमा तुला सारं कसं जमलं ?
सप्रेम जय भीम.
सचिन धनले ....
No comments:
Post a Comment