Wednesday, 22 June 2016

ब्राम्हण आणि ब्रम्हाणवाद (डॉ. भीमराव रामजी आंबेडकर)

ब्राम्हण आणि ब्रम्हाणवाद

 (डॉ. भीमराव
रामजी आंबेडकर)

१) माझा विरोध ब्राम्हणाला नसून, माझा
विरोध ब्राम्हणवादाला आहे....
( बहिष्कृत भारत, १ जुलै १९२७)


२) माझ्या मते आपण सनातनी ब्राम्हण आणि
पुरोगामी ब्राम्हण यांमधे फरक करणे चुकीचे
आहे, अयोग्य आहे. दोघेही एकच असतात. दोघे
एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एक
हात दस-याच्या संरक्षणासाठी नेहमी पुढे
असतात......
(अनिहलेशन ऑफ़ कास्ट, १९३६)


३) जेव्हा मी एकाच विषयावर एका पेक्षा
जास्त मत मांडली असतील आणि त्या मतांमधे
विसंगती असेल, फरक पडत असेल तर त्यातल कुठल
मत घ्यायच या विषयी गोंधळ उडू शकतो. मी
माझ्या अनुयायांना सांगू इछितो की त्यांनी
त्यातल मी नंतर मांडलेल जे मत असेल, ते त्यानी
प्रमाण माणावे.....
(भाषावार प्रांत रचना, १९५५)

No comments:

Post a Comment