Wednesday, 22 June 2016

✍🏻बुद्ध ब्राम्हणांचा सत्यानाश करिल. -डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे (देहु येथील भाषण)

✍🏻बुद्ध ब्राम्हणांचा सत्यानाश करिल.
-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे
(देहु येथील भाषण)

👉🏻बौद्ध धम्मचा चुकीचा प्रचार करणाऱ्या "साठ हजार" नकली ब्राम्हण भिकुंना सम्राट अशोकांनी हाकलले होते.
त्यांनीच हाकलेलया साठ हजार ब्राह्मण भिकुंनीच नंतर "महायान" पंथाची स्थापना करून बुद्ध विचार विकृत करण्याचे काम केले.

👉🏻जे बुद्धाचे तत्व नाहीत ते बुद्धाचे आहेत म्हणुन सांगायला सुरूवात केली.

👉🏻ईश्वर नाकरणारया बुद्धालाच देव केले. हजारो नवे कर्मकांड निर्माण करून बुद्ध विचारात मिलावट केली.

👉🏻आज बाबासाहेबांनी अचूक करून दिलेला धम्म संपवण्यासाठी.
नव्याने धम्म क्रांती होवू नये म्हणुन काही नकली भिकु तयार केले जात आहेत.

👉🏻कारण जिथे बुद्ध विचार जीवंत असतात तिथे ब्राह्मणी धर्म जीवंत राहु शकत नाही.

👉🏻बाबासाहेब म्हणतात भारताचा इतिहास दुसर - तिसर काही नसुन
ब्राह्मणी धर्म आणि बौद्ध धम्मातला घनघोर संघर्ष आहे.

👉🏻देहू रोड येथे बुद्ध मुर्ती बसवताना केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी म्हटले होते. "मी कदाचित बघायला नसेल परंतु एक दिवस बुद्ध धम्म ब्राम्हणांचा सत्यानाश केल्या शिवाय राहाणार नाही. आमचा ज्यांनी सत्यानाश केला.त्यांचाहि सत्यानाश झाल्या शिवाय राहाणार नाही.
बौद्ध धम्माचे शत्रू या देशात राहु शकत नाहीत."

👉🏻आणखीन एका भाषणात बाबासाहेब म्हणतात सर्व चांगल्या - वाईट मार्गांचा वापर करून ब्राह्मणांनी भारतातुन बौद्ध धम्म संपवला.

👁डोळं उघड बहुजनां👁
गौतम नागवंशी

No comments:

Post a Comment