Tuesday, 7 June 2016

📹सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर📻

Date: 07-06-16

📹सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर📻
( 🇮🇳 Gooood Morning INDIA 🇮🇳 )
🙏🙏🙏🙏मराठी🙏🙏🙏🙏

खडसेंची वेळेत चौकशीसाठी दबाव! भाजपच्या मंत्र्यांचा फडणवीसांकडे आग्रह

मान्सून ४८ तासांमध्ये केरळात दाखल होणार, राज्यात पूर्वमोसमी पाऊस कायम

प्रेमभंग झालेल्या महिला डॉक्टरने घेतला गळफास, 2 जून रोजी घडली घटना

दारु विक्रेत्याचं अर्धमुंडन, चपलांचा हार घालून काढली धिंड! महिलांनी शिकवला चांगलाच धडा

काेकणच अव्वल, लातूर ‘शेवटून पहिले’, ८९.५६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

85 टक्के न मिळाल्यानं दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्यानं गळफास घेऊन तिनं संपवलं आयुष्य

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, मंत्रिमंडळ विस्तारासह महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होण्याची शक्यता

अवघ्या काही तासात मान्सून केरळात दाखल होणार, हवामान खात्याच्या भाकितामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचा आशा पल्लवीत

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचा राजकारणातून संन्यास, सोनिया आणि राहुल गांधींना निवृत्तीचं पत्र

एफआरपी थकवणाऱ्या 26 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचा दणका, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या कारखान्यांचे परवाने निलंबित

ठाणे विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरेंना धक्का, शिवसेनेचे रवींद्र फाटक मोठ्या फरकानं विजयी विधानपरिषदेचं उपसभापतीपद रिक्त

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रींचा अर्ज, संदीप पाटलांसमोर आव्हान

काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातून संन्यास, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का

कुपवाड्यात वीरमरण आलेल्या संतोष महाडिकांच्या पत्नीचा भीमपराक्रम, पतीचं स्वप्न साकारण्यासाठी स्वाती लष्करात, पहिल्या प्रयत्नात परीक्षा पास

दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, अकरावीच्या जागांपेक्षा उत्तीर्ण मुलांची संख्या वाढल्यानं प्रवेशासाठी मारामारी

मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबध्द, शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, हजारो शिवप्रेमी रायगडावर

सुशीलकुमारची रिओ ऑलिम्पिक वारी हुकली, कुस्ती महासंघाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, नरसिंग यादवच्या नावावरच शिक्कामोर्तब

राजकारणात माझा सुरुवातीला रामदास आठवले झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी बैठकीत अजित पवारांच्या कोपरखळ्या

देशातून चोरी झालेला सांस्कृतिक वारसा मायदेशी आणणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ओबामांचे आभार

न्यायालयीन लढाईत सुशील चीत; नरसिंग रिओला जाणार

वसंत डावखरे पराभूत, ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे फाटक विजयी

अयोध्येत मंदिरासह मशीद, बुद्धमंदिरही उभारा : अाठवलेंंची मागणी

मधुमेह, कॅन्सरची औषधे २५% स्वस्त, औषधमूल्य निर्धारक प्राधिकरणाने आणले नियंत्रण

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻हिंदी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

#ModiInUS: प्लेन से उतरते ही लगे ' मोदी-मोदी ' के नारे, अमेरिका ने लाैटाईं मूर्तियां

FORBES की लिस्ट: दुनिया की 100 सबसे ताकतवर महिलाओं में चार भारत की

ऑस्ट्रेलिया में 40 साल का सबसे ताकतवर तूफान, बीच पर लहरों ने ढहा दिए मकान

चीन ने रोजे रखने पर लगाया बैन, कहा- उइगर में सभी रेस्टोरेंट्स खुले रखे जाएं

ISIS ने 19 महिलाओं को पिंजरे में डालकर जिंदा जलाया, बनाना चाहते थे सेक्स स्लेव

दादरी में रोक के बावजूद महापंचायत, नेता बोले-FIR न हुई तो नतीजों की गारंटी नहीं

मोदी ने कहा- बॉलीवुड का शुक्रिया, जिसने हमें स्विट्जरलैंड की खूबसूरती दिखाई

शाहिद-आलिया की मूवी के नाम से हटेगा पंजाब? सेंसर बोर्ड का Twitter पर उड़ा मजाक

सिंगर बेनी दयाल ने की अपनी गर्लफ्रेंड कैथरीन से शादी

मथुरा हिंसा : बीजेपी नेता की याचिका पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई आज; सीबीआई जांच की मांग

दादरी : आरोपी के पिता की गोहत्या का केस दर्ज करने की मांग, अखलाक के भाई ने कहा, शांति रखें

सेक्स गुलाम बनाने से इनकार करने पर ISIS ने 19 यजीदी लड़कियों को जिंदा जलाया

नेपाल : गृहयुद्ध में भूमिका को लेकर ज्ञानेंद्र शाह और पूर्व PM देउबा के खिलाफ हो सकती है जांच

गंगा किनारे बसे गांवों को मिलेगी खुले में शौच से मुक्ति, 'स्वच्छ युग' अभियान शुरू

व्यापार और निवेश के क्षेत्र में संबंधों को मजबूती देने के लिए घाना, आइवरी कोस्ट जाएंगे राष्ट्रपति

समझौता एक्सप्रेस ब्लास्ट मामले में मध्यप्रदेश पुलिस से नहीं मिला कोई सहयोग : पू्र्व SIT प्रमुख

सोनिया गांधी के लिए परिवार पार्टी से ज्यादा महत्वपूर्ण : RSS समर्थक पत्रिका

अमरिंदर की जेटली को चुनौती, 'बेटे के खिलाफ आरोप साबित करके दिखाएं'

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ENGLISH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Hillary Secures Delegates Needed For Historic US Presidential Nomination

Threats At Dadri Mahapanchayat, Mohammad Akhlaq's Brother Calls For Peace

PM Modi On 3-Day US Visit, Will Meet Obama, Address Congress

Just Like North Korea, Says Anurag Kashyap On Udta Punjab Censorship

China Restricts Ramzan Fasting In Xinjiang, Restaurants To Stay Open

Why Modi Government Has Correctly Ignored AQ Khan's Nuclear Taunt

Karnataka Game Of Thrones: Mystery, Allegations And A Trip To Mumbai

Congress accused of hiding away Independent lawmakers ahead of Rajya Sabha polls.

‘Game of Thrones’: All the weathered and broken men of Westeros

Govt to examine PSBs’ capital requirements for FY17, says Jayant Sinha

PM Modi pays homage to ‘indomitable courage’ of astronaut Kalpana Chawala in Washington

Playtime’s over: Hugh Heffner’s Playboy Mansion sold to Twinkies chief

Will Smith and Lennox Lewis to be Muhammad Ali pallbearers

Vijay Mallya’s loan: Bank of Baroda mistook farmer for Kingfisher director!

Petition seeking removal of Stanford rape case judge draws wide support

Haiti scraps election; interim president says could stay for months

Switzerland to help India in its hunt to unearth black money stashed in Swiss banks

See pictures: Mandira Bedi sizzles in bikini saree in Maldives

Call drops: Telecom secretary calls a meeting of CEOs on June 10

Smash hit game Overwatch to get Facebook logins and livestream options

I love proving people wrong: Tiger Shroff

#dnaEdit: Placement nightmare
Final Fantasy XII remastered arriving for PS4

No comments:

Post a Comment