Wednesday, 1 June 2016

|| सुविचार ||

|| सुविचार ||

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे;
ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते,
पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच
अशी प्रत्येकाला खात्री असते."

🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment